प्रभाग क्रमांक 15 चा अंधकार दूर झाला.

क्राईम रिपोर्टर शुभम मिश्रा कल्याण:प्रभाग क्रमांक १५ धाकटे शहाड कोळीवाडा विद्युत रोशनाई धडाका . अंधार मुक्त गलो /गल्ली अशी संकल्पना वर भरदेत द्याशिग धडाके बाज आदरणीय शिवसेना उद्भव ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख श्री. निशिकांत ढोणे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त महोदया .IAS इंदुराणी जाखड. यांच्या कडील सतत च्या विद्युत पोळ मागणी पुरवठ्याला आले मोठे यश .शहाड कोळी वाड्यात या पुर्वी ही शाखाप्रमुख ढोणे यांच्या प्रयत्नाने हिराबाई निवास ते माऊली निवास याठिकाणी नव्याने विद्युत पोल उभारण्यात आले होते. तसाच उर्वरित विद्युत पोल मागणी भाग असलेल्या अशोक मोगरे निवास ते राजू भंडारी निवास या ठिकाणी रोषणाईसाठी नव्याने पोल उभारत उद्घाटन करण्यात आले त्यावेळी आदरणीय शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शाखाप्रमुख श्री.निशिकांत राजाराम ढोणे , विभाग संघटक शंकर मडवी, उपविभाग प्रमुख ज्ञानेश्वर ढोणे, नारायण पाटील,संतोष काळे, प्रेमनाथ काळे, अशोक मोगरे तसेच ज्येष्ठ नागरिक ,महिला वर्ग उपस्थित होते, स्थानिक नागरिक यांच्यात मोठा आनंद दिसून येत होता. शाखाप्रमुख श्री. निशिकांत ढोणे यांनी कल्याण डोंबिवली आयुक्त महोदया इंदूराणी जाखड तसेच विद्युत विभागाचे यांचे मनःपूर्वक आभार मानले असून. त्यांचे म्हणणे असे आहे की या रोषणाईमुळे गावा आतील भागात चिंचोळा रस्ता असल्या मुळे रात्री अपरात्री अंधारात चालणे अवघड होत असते, आता विद्युत पोल लावल्या मुळे ही अडचण सुटली आहे .या आधी नागरिक फारच त्रस्त होते . आजुबाजूच्या सोसायट्या मधे कामे झाली तरी गावातील आज ही मुख्य रस्ता सोडला तर आतील बाजूस विकास झालेला दिसून येत नाहीये . त्यासाठी या पुढे ही वॉर्ड क्रमांक १५ मधील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी तसेच माझ्या आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षामार्फत करत राहील .

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search