क्राईम रिपोर्टर शुभम मिश्रा कल्याण:
के .एम .अग्रवाल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय कल्याण. यांच्या प्राचार्य PHD होऊन डॉक्टरेट झाल्या आहेत Dr.अनिता मन्ना यांनी अजून पर्यंत 10 वी 11 वी चे मार्कशीट मुंबई विद्यापीठाकडे सुपूर्द केल्याच नाहीत.याचा अर्थ असा होतो की त्या बोगस डॉक्टरेट आहेत. स्वतः बोगस असल्याने त्या प्राध्यापक महेश भिवंडीकर यांची M.com ची पदवी बोगस असतानाही त्यांना पदोन्नती देतात याला म्हणतात उंदराला- मांजर साक्ष याला कारण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, मुंबई विद्यापीठाकडे याबाबतीत वारंवार तक्रारी प्राप्त होत असून कुलगुरू यांनी कमिटी स्थापित करून या प्रकरणाची शहानिशा करावी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची फसवणूक करणे तसेच मुंबई विद्यापीठाची फसवणूक करणे, बोगस डिग्री वापर करणे , महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून वावरणाऱ्या महेश भिवंडीकर यांच्यावर मुंबई विद्यापीठ तसेच पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांनी कारवाई करावी. भविष्यात के. एम.अग्रवाल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बोगस विद्यार्थी म्हणून बदनामीस सामोरे जावे लागू नये या भीतीच्या सावटात ते आहेत. विद्यालयात या चर्चेला उधाण आले आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे असे आहे की महेश भिवंडीकर यांच्यासह डॉ.अनिता मन्ना यांच्यावर बडतर्फीची कारवाई करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच महाविद्यालयाची बदनामी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस आयुक्तांकडे जोरदार प्रयत्न करत राहणार आहोत.